आरामशाह
आरामशहा (1210-11) ऐबक आपल्या आकस्मित मृत्यूच्या मुळे आपल्या उत्तराधिकारी निवडू शकला नाही अंततः लाहोरच्या तुर्क अधिकाऱ्यांनी आरामशहाला गादीवर बसवले दुर्भाग्य आरामशाह एक कमजोर व अयोग्य शासक निघाला त्यामुळे दिल्लीच्या जनतेने तसेच काही प्रांतांच्या शक्तिशाली अध्यक्षणी त्याची सर्वभोमता स्वीकारण्यास नकार दिला देशात गृहयुद्ध होण्याची भीती उत्पन्न झाली या स्थितीला रोखण्यासाठी बदायु प्रांताध्यक्ष इलतुतमिशला निमंत्रण पाठवले आणि त्याने ते स्वीकारले आणि दिल्ली जवळ जड इथे त्याने अररामशाहला हरवले संमभावता त्याची हत्या केली आरामशाहा ने 8 महिने शासन केले