आरगॉनोडायफ्लोरोमिथॅनियम आयन हा ArCF22+ हे रासायनिक सूत्र असणारा द्विधन आयन आहे. कार्बन टेट्राफ्लोराइडमधून फ्लोरिन व दोन विजाणू काढून घेतल्यावर तयार होणाऱ्या CF32+ या द्विधन आयनाची अरगॉनशी अभिक्रिया घडवली असता हे अस्थिर संयुग तयार होते.[१]
निष्क्रिय वायूंची संयुगे | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
हेलियमची संयुगे | |||||||||||||
नियॉनची संयुगे | नियॉनची संयुगे अद्याप माहित झालेली नाहीत. | ||||||||||||
आरगॉनची संयुगे | |||||||||||||
क्रिप्टॉनची संयुगे | क्रिप्टॉन डायफ्लोराइड (KrF2) • HKrCN • HKrC2H • Kr(OTeF5)2 • HCNKrF2 | ||||||||||||
झेनॉनची संयुगे |
| ||||||||||||
रेडॉनची संयुगे |
|