Jump to content

आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.

आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. हा भारत देशासाठी वापरला जाणारा आय.एस.ओ. ३१६६-२ ह्या आय.एस.ओ. प्रमाणाचा एक घटक आहे. ह्यामध्ये भारताच्या २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी वैयक्तिक कोड दिले आहेत. प्रत्येक कोडची सुरुवात आय.एस.ओ. ३१६६-१ मधील भारतासाठी वापरल्या जाणाऱ्या आय.एन. (IN) ह्या संक्षेपाने होते. पुढील दोन अक्षरे प्रत्येक राज्यासाठी वेगळी आहेत. ही दोन अक्षरे भारतीय वाहन नंबरप्लेटसाठी देखील वापरली जातात.

यादी

कोड विभाग नाव प्रकार
IN-APआंध्र प्रदेशराज्य
IN-ARअरुणाचल प्रदेशराज्य
IN-ASआसामराज्य
IN-BRबिहारराज्य
IN-CTछत्तीसगड राज्य
IN-GAगोवाराज्य
IN-GJगुजरातराज्य
IN-HRहरयाणा राज्य
IN-HPहिमाचल प्रदेशराज्य
IN-JKजम्मू आणि काश्मिर राज्य
IN-JHझारखंडराज्य
IN-KAकर्नाटकराज्य
IN-KLकेरळराज्य
IN-MPमध्य प्रदेशराज्य
IN-MHमहाराष्ट्रराज्य
IN-MNमणिपूरराज्य
IN-MLमेघालयराज्य
IN-MZमिझोरमराज्य
IN-NLनागालॅंड राज्य
IN-ORओडिशाराज्य
IN-PBपंजाबराज्य
IN-RJराजस्थानराज्य
IN-SKसिक्किम राज्य
IN-TNतमिळनाडूराज्य
IN-TRत्रिपुराराज्य
IN-UTउत्तराखंडराज्य
IN-UPउत्तर प्रदेशराज्य
IN-WBपश्चिम बंगालराज्य
IN-ANअंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश
IN-CHचंदीगड केंद्रशासित प्रदेश
IN-DNदादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश
IN-DDदमण आणि दीवकेंद्रशासित प्रदेश
IN-DLदिल्लीकेंद्रशासित प्रदेश
IN-LDलक्षद्वीपकेंद्रशासित प्रदेश
IN-PYपुडुचेरी केंद्रशासित प्रदेश