Jump to content

आयोर्तों सेना

ब्राझील आयोर्तों सेना

१९८९ सान मारिनो ग्रांप्रीदरम्यान सेना
जन्म २१ मार्च १९६० (1960-03-21)
साओ पाउलो, ब्राझील
मृत्यू १ मे, १९९४ (वय ३४)
बोलोन्या, इटली
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
कार्यकाळ१९८४१९९४
संघ टोलेमान, लोटस, मॅकलारेन, विल्यम्स
एकूण स्पर्धा १६२
अजिंक्यपदे ३ (१९८८, १९९०, १९९१)
एकूण विजय ४१
एकूण पोडियम ८०
एकूण कारकीर्द गुण ६१०
एकूण पोल पोझिशन ६५
एकूण जलद फेऱ्या १९
पहिली शर्यत १९८४ ब्राझिलियन ग्रांप्री
पहिला विजय १९८५ पोर्तुगीज ग्रांप्री
अखेरची विजय १९९३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
अखेरची शर्यत १९९४ सान मारिनो ग्रांप्री

आयोर्तों सेना दा सिल्वा (पोर्तुगीज: Ayrton Senna da Silva; २१ मार्च १९६०  – १ मे १९९४) हा ब्राझीलियन रेसिंग चालक होता. त्याने फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद तीनदा जिंकले होते. १९९४ सालच्या सान मारिनो ग्रांप्रीदरम्यान झालेल्या एका अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. फॉर्म्युला वनच्या इतिहासातील सर्वोत्तम चालकांमध्ये त्याची गणना होते.

बाह्य दुवे