Jump to content

आयोनिका पॉल

आयोनिका पॉल
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव आयोनिका पॉल
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थानभारत
जन्मदिनांक २३ सप्टेंबर, १९९२ (1992-09-23) (वय: ३१)
जन्मस्थानमुंबई, महाराष्ट्र, भारत
उंची १६३ सेमी
खेळ
देशभारत
खेळनेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर रायफल
प्रशिक्षक थॉमस फार्निक
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

आयोनिका पॉल (२३ सप्टेंबर, इ.स. १९९२:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतीय नेमबाज आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.