Jump to content

आयोआना रालुका ओलारु

आयोआना रालुका ओलारु
देशरोमेनिया ध्वज रोमेनिया
वास्तव्यबुखारेस्ट
जन्म ३ मार्च, १९८९ (1989-03-03) (वय: ३५)
बुखारेस्ट
सुरुवात इ.स. २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $७,१८,८१६
एकेरी
प्रदर्शन 258–186
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५३
दुहेरी
प्रदर्शन 337–273
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७८
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.


आयोआना रालुका ओलारु (रोमेनियन: Ioana Raluca Olaru; ३ मार्च १९८९) ही रोमेनिया देशाची एक टेनिसपटू आहे. ज्युनियर टेनिसमध्ये यशस्वी ठरलेल्या ओलारूला अद्याप व्यावसायिक टेनिसमध्ये विजेतेपद मिळाले नाही.

बाह्य दुवे