Jump to content

आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२

२०१२ - आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता
सहभागी देश
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेतेआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (2 वेळा)
सहभाग १६
सामने ७२
मालिकावीरनामिबिया रेमंड वान शुर
सर्वात जास्त धावाआयर्लंडचे प्रजासत्ताक पॉल स्टर्लिंग (३५७)
सर्वात जास्त बळीअफगाणिस्तान दौलत झाद्रान(१७)
स्कॉटलंड माजिद हक(१७)
अधिकृत संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
← २०१० (आधी)(नंतर) २०१३ →

२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता २०१२ सालच्या सुरुवातीला खेळवली गेली. या स्पर्धेत स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धेतील १० संघ आणि एकदिवसीय किंवा ट्वेंटी२० दर्जा असलेले ६ संघाचा समावेश होता. सदर स्पर्धा १३-२४ मार्च २०१२ दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली गेली.

अंतिम सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तानला पराभूत करून स्पर्धेचे जेतेपद मिळवले. दोन्ही संघ श्रीलंकेत होणाऱ्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ साठी पात्र ठरले.

पात्र संघ

आफ्रिका, आशिया, अमेरिका, पूर्व आशिया आणि पॅसिफिक, युरोप ह्या पाच प्रदेशांतून एकूण ८१ देशांमधील १६ देश सदर स्पर्धेसाठी पात्र ठरले.

स्पर्धेचे स्वरूप

१३ ते २४ मार्च दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत एकूण ७२ पात्रता सामने खेळवले जातील. सहभागी १६ संघाना प्रत्यकी ८ च्या दोन गटांमध्ये विभागले गेले. प्रत्येक गटातील अव्वल संघामध्ये पहिला पात्रता सामना खेळला जाऊन, त्यातील विजेता संघ सरळ श्रीलंकेत होणाऱ्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ साठी पात्र असेल. पराभूत संघ दुसऱ्या पात्रता सामन्यात प्ले ऑफ सामन्याच्या मालिकेतील विजेत्या विरुद्ध खेळेल. दोन्ही पात्रता सामन्यांतील विजेते एकमेकांविरुद्ध दुबई मध्ये अंतिम पात्रता सामन्यात खेळतील.[]

निकाल

गट अ

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +१.८८६१४
Flag of the Netherlands नेदरलँड्स +१.६७११२
कॅनडाचा ध्वज कॅनडा +०.८०५१०
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी +०.०४५
नेपाळचा ध्वज नेपाळ −०.१९७
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग −१.२५६
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा −०.९९०
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क −२.००८
रंगांची सूची
१ ते ६ स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
७ ते १० स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
११ ते १४ स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
१५व्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र

सामने आणि निकाल

१३ मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
११२/६ (२० षटके)
विअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११३/४ (१९ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१३ मार्च
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१३५/६ (२० षटके)
विकॅनडाचा ध्वज कॅनडा
९३ (१६.४ षटके)
नेदरलँड्स ४२ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१३ मार्च
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३०/६ (२० षटके)
विहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१०२/९ (२० षटके)
नेपाळ २८ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१३ मार्च
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
११६/७ (२० षटके)
विडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
११७/३ (१९.१ षटके)
डेन्मार्क ७ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१४ मार्च
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१६७/५ (२० षटके)
विपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६१/३ (२० षटके)
कॅनडा ६ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१४ मार्च
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१६१/५ (२० षटके)
विहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१६४/२ (१७.३ षटके)
हाँग काँग ८ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१४ मार्च
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४९/६ (२० षटके)
विअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५०/६ (१९.४ षटके)
अफगाणिस्तान ४ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१४ मार्च
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
८२ (१९.१ षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
८५/१ (१२.४ षटके)
नेपाळ ९ गडी राखून विजयी.
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१५ मार्च
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८१/८ (२० षटके)
विकॅनडाचा ध्वज कॅनडा
८४/२ (१४ षटके)
कॅनडा ८ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१५ मार्च
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७२/५ (२० षटके)
विडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
८३/९ (२० षटके)
अफगाणिस्तान ८९ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१५ मार्च
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१२५/९ (२० षटके)
विबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१२१/८ (२० षटके)
नेदरलँड्स ४ धावांनी विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



१५ मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३७/८ (२० षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
१०२/८ (२० षटके)
पापुआ न्यु गिनी ३५ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१६ मार्च
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१७५/६ (२० षटके)
विबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१०३ (१९.२ षटके)
कॅनडा ७२ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१६ मार्च
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
११७/९ (२० षटके)
विFlag of the Netherlands नेदरलँड्स
१२२/३ (१६.१ षटके)
नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१६ मार्च
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१३१/९ (२० षटके)
विपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१३२/६ (१९.५ षटके)
पापुआ न्यु गिनी ४ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१६ मार्च
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५७/६ (२० षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
१२३/६ (२० षटके)
अफगाणिस्तान ३४ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१८ मार्च
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७०/५ (२० षटके)
विडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१३५/९ (२० षटके)
हाँग काँग ३५ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१८ मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१४०/७ (२० षटके)
विFlag of the Netherlands नेदरलँड्स
१४१/१ (१६.१ षटके)
नेदरलँड्स ९ गडी राखून विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



१८ मार्च
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७८/८ (२० षटके)
विकॅनडाचा ध्वज कॅनडा
१३३/९ (२० षटके)
अफगाणिस्तान ४१ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१८ मार्च
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१५१/६ (२० षटके)
विबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१२७/५ (२० षटके)
नेपाळ २४ धावांनी विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



१९ मार्च
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
८५/७ (२० षटके)
विFlag of the Netherlands नेदरलँड्स
८६/४ (१३.५ षटके)
नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१९ मार्च
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१०३/९ (२० षटके)
विअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०४/१ (११.१ षटके)
अफगाणिस्तान ९ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१९ मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१५५/६ (२० षटके)
विबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१५८/५ (१९.३ षटके)
बर्म्युडा ५ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१९ मार्च
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१७८/३ (२० षटके)
विडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१२३/४ (२० षटके)
कॅनडा ५५ धावांनी विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



२० मार्च
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७७/५ (२० षटके)
विबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१६२/७ (२० षटके)
अफगाणिस्तान १५ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



२० मार्च
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२०१/५ (२० षटके)
विहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११८/७ (२० षटके)
नेदरलँड्स ८३ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



२० मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१४८ (२० षटके)
विडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१३४/८ (२० षटके)
पापुआ न्यु गिनी १४ धावांनी विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



२० मार्च
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१०१/८ (२० षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
८३ (१८.२ षटके)
कॅनडा १८ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



गट ब

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
नामिबियाचा ध्वज नामिबिया +१.१८६१४
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड+२.२१०१२
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड +०.३४७
केन्याचा ध्वज केन्या +०.३४०
इटलीचा ध्वज इटली −०.००६
Flag of the United States अमेरिका −१.००२
युगांडाचा ध्वज युगांडा −१.१९०
ओमानचा ध्वज ओमान −१.८०१
रंगांची सूची
१ ते ६ स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
७ ते १० स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
११ ते १४ स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
१५व्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र

सामने आणि निकाल

१३ मार्च
धावफलक
ओमान Flag of ओमान
८९/९ (२० षटके)
विइटलीचा ध्वज इटली
९०/१ (१४ षटके)
इटली ९ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१३ मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१६०/८ (२० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५६/९ (२० षटके)
नामिबीया ४ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१३ मार्च
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१२३/८ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
१२४/६ (१९.२ षटके)
युगांडा ४ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१३ मार्च
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७८/७ (२० षटके)
विकेन्याचा ध्वज केन्या
१६४ (२० षटके)
स्कॉटलंड १४ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१४ मार्च
धावफलक
केन्या Flag of केन्या
७१ (१९ षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७२/० (७.२ षटके)
आयर्लंड १० गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१४ मार्च
धावफलक
इटली Flag of इटली
१३७/६ (२० षटके)
विFlag of the United States अमेरिका
१२९/८ (२० षटके)
इटली ८ धावांनी विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



१४ मार्च
धावफलक
ओमान Flag of ओमान
१२८/८ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
१३२/७ (१९.१ षटके)
युगांडा ३ गडी राखून विजयी.
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१४ मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१९२/३ (२० षटके)
विस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४३/८ (२० षटके)
नामिबीया ४९ धावांनी विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



१५ मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१७७/४ (२० षटके)
विFlag of the United States अमेरिका
१६०/७ (२० षटके)
नामिबीया १७ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१५ मार्च
धावफलक
इटली Flag of इटली
१००/७ (२० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०४/८ (१९.४ षटके)
आयर्लंड २ गडी राखून विजयी
शेख झायद मैदान, अबु धाबी



१५ मार्च
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७०/६ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
१३६/९ (२० षटके)
स्कॉटलंड ३४ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



१५ मार्च
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७६/५ (२० षटके)
विओमानचा ध्वज ओमान
१४१/९ (२० षटके)
केन्या ३५ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१६ मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१४०/५ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
१३६/६ (२० षटके)
नामिबीया ४ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी



१६ मार्च
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१५८/५ (२० षटके)
विओमानचा ध्वज ओमान
१०६ (१७.४ षटके)
स्कॉटलंड ५२ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१६ मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६०/६ (२० षटके)
विFlag of the United States अमेरिका
९६ (१८ षटके)
आयर्लंड ६४ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१६ मार्च
धावफलक
इटली Flag of इटली
१४५/४ (२० षटके)
विकेन्याचा ध्वज केन्या
१४६/३ (१७.५ षटके)
केन्या ७ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी



१८ मार्च
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१४१/७ (२० षटके)
विओमानचा ध्वज ओमान
१११/७ (२० षटके)
अमेरिका ३० धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१८ मार्च
धावफलक
इटली Flag of इटली
१३१/७ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
११८ all out (१९.४ षटके)
इटली १३ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१८ मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५९/५ (२० षटके)
विस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४२/७ (२० षटके)
आयर्लंड १७ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



१८ मार्च
धावफलक
केन्या Flag of केन्या
१०८ all out (१८.४ षटके)
विनामिबियाचा ध्वज नामिबिया
१०९/३ (१६.३ षटके)
नामिबीया ८ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



१९ मार्च
धावफलक
इटली Flag of इटली
१३६/८ (२० षटके)
विस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३७/३ (१८ षटके)
स्कॉटलंड ७ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१९ मार्च
धावफलक
अमेरिका Flag of the United States
९० (१८.२ षटके)
विकेन्याचा ध्वज केन्या
९३/१ (१० षटके)
केन्या ९ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी



१९ मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७९/५ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
९७ (१९.५ षटके)
आयर्लंड ८२ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



१९ मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१२०/७ (२० षटके)
विओमानचा ध्वज ओमान
८४ (१८.४ षटके)
नामिबीया ३६ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा



२० मार्च
धावफलक
केन्या Flag of केन्या
१६७/३ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
११९/८ (२० षटके)
केन्या ४८ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



२० मार्च
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६०/५ (२० षटके)
विओमानचा ध्वज ओमान
११६/६ (२० षटके)
आयर्लंड ४४ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी



२० मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१९४/२ (२० षटके)
विइटलीचा ध्वज इटली
१६७/८ (२० षटके)
नामिबीया २७ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई



२० मार्च
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६१/८ (२० षटके)
विFlag of the United States अमेरिका
१६३/२ (२० षटके)
अमेरिका ७ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई



प्ले ऑफ फेरी


१५व्या स्थानासाठी प्ले-ऑफ

२२ मार्च
धावफलक
ओमान Flag of ओमान
१५५/५ (२० षटके)
विडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१३८/६ (२० षटके)
ओमान १७ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई


११ ते १४ स्थानासाठी प्ले-ऑफ

११व्या स्थानासाठी प्ले-ऑफ उपांत्य सामना १
२२ मार्च
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१३०/८ (२० षटके)
विहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३४/५ (१९.२ षटके)
हाँग काँग ५ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट मैदान, शारजा


११व्या स्थानासाठी प्ले-ऑफ उपांत्य सामना २
२२ मार्च
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१९३/५ (२० षटके)
विबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१५९/८ (२० षटके)
अमेरिका ३४ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट मैदान, शारजा


१३व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२३ मार्च
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१७९/४ (२० षटके)
वियुगांडाचा ध्वज युगांडा
१३८/५ (२० षटके)
बर्म्युडा ४१ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई


११व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२३ मार्च
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७७/४ (२० षटके)
विFlag of the United States अमेरिका
१०० (१६.२ षटके)
हाँग काँग ७७ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई


७ ते १० स्थानासाठी प्ले-ऑफ

७व्या स्थानासाठी प्ले-ऑफ उपांत्य सामना १
२२ मार्च
धावफलक
केन्या Flag of केन्या
१३९/४ (२० षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
१४१/५ (१९.४ षटके)
नेपाळ ५ गडी राखून विजयी.
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई


७व्या स्थानासाठी प्ले-ऑफ उपांत्य सामना २
२२ मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
११८/९ (२० षटके)
विइटलीचा ध्वज इटली
१०६/७ (२० षटके)
पापुआ न्यु गिनी १२ धावांनी विजयी.
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी मैदान क्र. २, दुबई


९व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२३ मार्च
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७०/५ (२० षटके)
विइटलीचा ध्वज इटली
१३२ (१८.३ षटके)
केन्या ३८ धावांनी विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई


७व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२३ मार्च
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१२९/५ (२० षटके)
विनेपाळचा ध्वज नेपाळ
१३३/४ (१९.५ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई


१ ते ७ स्थानासाठी प्ले-ऑफ

एलिमिनेशन प्ले-ऑफ १
२२ मार्च
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६६/६ (२० षटके)
विFlag of the Netherlands नेदरलँड्स
१६९/७ (१९.१ षटके)
नेदरलँड्स ३ गडी राखून विजयी.
आयसीसी जागतिक क्रिकेट अकादमी, दुबई


एलिमिनेशन प्ले-ऑफ २
२२ मार्च
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१०६/८ (२० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०९/० (९.३ षटके)
आयर्लंड १० गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई


५व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२३ मार्च
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१३५/८ (२० षटके)
विस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३६/६ (२० षटके)
स्कॉटलंड ४ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई


पात्रता अंतिम सामना १
२२ मार्च
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१४६ (२० षटके)
विनामिबियाचा ध्वज नामिबिया
९९ (१८.१ षटके)
अफगाणिस्तान ४७ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई


एलिमिनेशन उपांत्य सामना
२३ मार्च
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
११४/७ (२० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११५/३ (१६.४ षटके)
आयर्लंड ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई


पात्रता अंतिम सामना २
२४ मार्च
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
९४/६ (२० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९६/१ (१०.१ षटके)
आयर्लंड ९ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई


अंतिम सामना
२४ मार्च
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५२/७ (२० षटके)
विआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५६/५ (१८.५ षटके)
आयर्लंड ५ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई



  एलिमिनेशन प्ले-ऑफ्स   पात्रता / एलिमिनेशन उपांत्य-सामने   एलिमिनेशन अंतिम सामना   अंतिम सामना
                                 
  पात्रता उपांत्य सामना: २२ मार्च  
अ१   अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १४६ 
ब१   नामिबियाचा ध्वज नामिबिया  ९९         अंतिम सामना: २४ मार्च
        अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  १५२/७
  एलिमिनेशन प्ले-ऑफ १: २२ मार्च     एलिमिनेशन अंतिम सामना: २४ मार्च       आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १५६/५
  अ२   Flag of the Netherlands नेदरलँड्स १६९/७        नामिबियाचा ध्वज नामिबिया  ९४/६  
  ब३   स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  १६६/६   एलिमिनेशन उपांत्य सामना: २३ मार्च       आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ९६/१
      Flag of the Netherlands नेदरलँड्स  ११४/७  
एलिमिनेशन प्ले-ऑफ २: २२ मार्च       आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ११५/३
  अ३   कॅनडाचा ध्वज कॅनडा  १०६/८  
  ब२   आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १०९/०
   
सुची:        पराभूत संघाची वाटचाल     विजेत्या संघाची वाटचाल


अंतिम स्थिती

स्थान संघ पात्रता/निर्वासन
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ साठी पात्र
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
नामिबियाचा ध्वज नामिबियाआयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१३ साठी पात्र
Flag of the Netherlands नेदरलँड्स
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
कॅनडाचा ध्वज कॅनडा
नेपाळचा ध्वज नेपाळ
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
केन्याचा ध्वज केन्या
१० इटलीचा ध्वज इटली
११ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२ Flag of the United States अमेरिका
१३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१४ युगांडाचा ध्वज युगांडा
१५ ओमानचा ध्वज ओमान
१६ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ विश्व टी२० मधील दोन जागांसाठी सोळा संघांदरम्यान लढत इएसपीएन. २३ डिसेंबर २०११. (इंग्रजी मजकूर)