Jump to content

आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा

आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याला दिला जाणारा पुरस्कार आहे.

या गदेची रचना २००० साली थॉमस लाइट या कंपनीने केली[][] व २०२१मध्ये याची पुनर्रचाना करण्यात आली.[][]

२०२३मध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार जिंकला होता.

संदर्भ

  1. ^ a b "Behind the scenes: Making of ICC Test Championship Mace presented to New Zealand". June 23, 2021.
  2. ^ Savory, Logan (July 27, 2021). "World Test Cricket Championship silverware en route to Invercargill". Stuff.
  3. ^ "A royal touch for Test world champions". www.dailymirror.lk.