Jump to content

आयसीसी असोसिएट १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

असोसिएट देशांतर्फे १९ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंनी बनवलेला संयुक्त असा आयसीसी असोसिएट १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १९८८ मध्ये सहभाग घेतला. या संघाने गट फेरीतील सर्व ७ सामने गमावले.