Jump to content

आयर्लंड महिला हॉकी संघ

आयर्लंड महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये आयर्लंड आणि उत्तर आयर्लंडचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ २०२३पर्यंत एकही ऑलिंपिक पदक जिंकलेला नाही.

संदर्भ