आयर्लंड त्रिकोणी मालिका, २०१७
आयर्लंड त्रिकोणी मालिका, २०१७ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
आयर्लंड | बांगलादेश | न्यूझीलंड | ||||||||
संघनायक | ||||||||||
विल्यम पोर्टरफिल्ड | मशरफे मोर्तझा | टॉम लॅथम | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
विल्यम पोर्टरफिल्ड (८२) | तमिम इक्बाल (१९९) | टॉम लॅथम (२५७) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
पीटर चेस (६) | मुस्तफिजूर रहमान (७) | मिचेल सँटनर (८) |
२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका ही मे २०१७ मध्ये आयर्लंड येथे खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती.[१] सदर मालिका आयर्लंड, बांगलादेश न्यूझीलंड ह्या देशांदरम्यान खेळवली गेली.[२] जून २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्वतयारी म्हणून सदर मालिकेचे आयोजन केले गेले.[३] क्रिकेट आयर्लंडने जुलै २०१६ मध्ये मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.[४] एकदिवसीय मालिकेआधी, आयर्लंड संघ दोन सराव सामने खेळला; बांगलादेशविरुद्ध ५०-षटकांचा आणि न्यू झीलंड विरुद्ध २५-षटकांचा.[५]
मालिकेआधी, एप्रिल २०१७ मध्ये, बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझावर श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एका सामन्याची बंदी लादण्यात आली.[६]
पाचव्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा १९० धावांनी पराभूत करून न्यू झीलंडने मालिकेत विजय मिळवला.[७]
संघ
आयर्लंड[८] | बांगलादेश[९] | न्यूझीलंड[१०] |
---|---|---|
|
|
|
न्यू झीलंड क्रिकेटने (NZC) एप्रिल २०१७ च्या सुरुवातीला आपला एकदिवसीय संघ जाहीर केला, ज्यात आयपीएल २०१७ मुळे उपलब्ध नसलेल्या दहा खेळाडूंचा समावेश होता.[१०] जीतन पटेल चवथ्या सामन्यात आणि इतर खेळाडू वेळेनुसार संघात समाविष्ट झाले.[१०] अॅडम मिलने, कोरे अँडरसन आणि मॅट हेन्री ह्यांचा आयर्लंडविरुद्ध २१ मे २०१७ च्या सामन्याआधी न्यू झीलंड संघात समावेश करण्यात आला.[११]
गुणफलक
संघ | सा | वि | प | ब | अ | बो | गुण | निधा |
---|---|---|---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | ४ | ३ | १ | ० | ० | ० | १२ | +१.२४० |
बांगलादेश | ४ | २ | १ | ० | १ | ० | १० | +०.८५१ |
आयर्लंड | ४ | ० | ३ | ० | १ | ० | २ | -२.५८९ |
- स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[१२]
सराव सामने
५०-षटके: आयर्लंड अ वि बांगलादेशी
१० मे २०१७ धावफलक |
बांगलादेशी ३९४/७ (५० षटके) | वि | |
शब्बीर रहमान १०० (८६) शेन गेटकेट ३/६० (७ षटके) | जॅक टेक्टर ६० (९१) मुस्तफिजूर रहमान २/१७ (५.२ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेशी, फलंदाजी.
- प्रत्येकी १३ खेळाडू, ११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक.
२५-षटके: आयर्लंड अ वि न्यूझीलँडर्स
११ मे २०१७ धावफलक |
न्यूझीलँडर्स २३४/६ (२५ षटके) | वि | |
टॉम लॅथम ५२ (३७) एडी रिचर्डसन २/४३ (५ षटके) | शॉन टेरी ६५ (५६) सेठ रॅन्स ४/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : न्यूझीलँडर्स, फलंदाजी.
- प्रत्येकी १२ खेळाडू, ११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक.
एकदिवसीय सामने
१ला ए.दि. सामना
बांगलादेश १५७/४ (३१.१ षटके) | वि | |
तमिम इक्बाल ६४* (८८) पीटर चेस ३/३३ (६ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- बांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ थांबवला गेला आणि नंतर पुन्हा सुरू होवू शकला नाही.[१३]
- गुण: आयर्लंड २, बांगलादेश २.
२रा एकदिवसीय सामना
१४ मे २०१७ धावफलक |
न्यूझीलंड २८९/७ (५० षटके) | वि | आयर्लंड २३८ (४५.३ षटके) |
नेल ब्रुम ७९ (६३) बॅरी मॅककार्थी २/५९ (१० षटके) | नायल ओ’ब्रायन १०९ (१३१) मिचेल सँटनर ५/५० (१० षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सिमि सिंग (आ), स्कॉट कुग्गेलेईज्न आणि सेथ रॅन्स (न्यू).
- न्यू झीलंड संघाचा कर्णधार म्हणून टॉम लॅथमचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१४]
- नायल ओ’ब्रायनचे (आ) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[१५]
- मिचेल सँटनरचे (न्यू) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[१५]
- गुण: न्यू झीलंड ४, आयर्लंड ०.
३रा एकदिवसीय सामना
१७ मे २०१७ धावफलक |
बांगलादेश २५७/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २५८/६ (४७.३ षटके) |
टॉम लॅथम ५४ (६४) मुस्तफिजुर रहमान २/३३ (९ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
- संपूर्ण सभासदांदरम्यान ह्या मैदानावरील हा पहिलाच सामना.[१६]
- गुण: न्यू झीलंड ४, बांगलादेश ०.
४था एकदिवसीय सामना
१९ मे २०१७ धावफलक |
आयर्लंड १८१ (४६.३ षटके) | वि | बांगलादेश १८२/२ (२७.१ षटके) |
एड जॉयस ४६ (७४) मुस्तफिजुर रहमान ४/२३ (९ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सुन्झामुल इस्लाम (बां).
- गुण: बांगलादेश ४, आयर्लंड ०.
५वा एकदिवसीय सामना
२१ मे २०१७ धावफलक |
न्यूझीलंड ३४४/६ (५० षटके) | वि | आयर्लंड १५४ (३९.३ षटके) |
टॉम लॅथम १०४ (१११) पीटर चेस २/६९ (८ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
- गुण: न्यू झीलंड ४, आयर्लंड ०.
६वा एकदिवसीय सामना
२४ मे २०१७ धावफलक |
न्यूझीलंड २७०/८ (५० षटके) | वि | बांगलादेश २७१/५ (४८.२ षटके) |
टॉम लॅथम ८४ (९२) शकिब अल हसन २/४१ (८ षटके) | तमिम इक्बाल ६५ (८०) जीतन पटेल २/५५ (१० षटके) |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "न्यू झीलंड आणि बांगलादेश २०१७ मध्ये आयर्लंड येथे होणार्या त्रिकोणी मालिकेत खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "फिक्स्चर बोनान्झा फॉर आयर्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2016-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पुढच्या वर्षी एकदिवसीय त्रिकोणी मालिकेमध्ये आयर्लंड, न्यू झीलंड आणि बांगलादेशविरुद्ध लढणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सप्टेंबर २०१७ मध्ये आयर्लंड वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड वूल्व्ज स्क्वाड नेम्ड". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "षटकांच्या गतीमुळे मशरफेवर बंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लॅथम, मुन्रो लीड राऊट ऑफ आयर्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "त्रिकोणी एकदिवसीय मालिकेसाठी सिंगची निवड". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "शफिउल इस्लामचे बांगलादेश संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "आयर्लंडमध्ये न्यू झीलंडचे नेतृत्व लॅथमकडे, नवोदित रॅन्सची संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडस् चान्स टू बूस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मोमेन्टम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड त्रिकोणी मालिका, गुणफलक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत).
- ^ "केवळ ३१.१ षटकांच्या खेळानंतर दोन्ही संघांना समसमान गुण" (इंग्रजी भाषेत). १२ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "त्रिकोणी मालिका: डब्लिनमध्ये न्यू झीलंडकडून आयर्लंड पराभूत". १४ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "सँटनर्स फाइव्ह ओव्हरकम्स नायल ओ'ब्रायन्स मेडन सेंच्युरी". १४ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश सीक मेडन अवे विन अगेन्स्ट न्यू झीलंड". १७ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "बांगलादेशचा न्यू झीलंडविरुद्ध परदेशातील पहिलाच विजय". २४ मे २०१७ रोजी पाहिले.