आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१०
आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१० | |||||
तारीख | ३ एप्रिल – १८ एप्रिल २०१० | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | ख्रिस गेल | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केविन ओ'ब्रायन (५४) | रामनरेश सरवन (१००) | |||
सर्वाधिक बळी | पीटर कोनेल (१) | डेव्हिड बर्नार्ड (३) | |||
मालिकावीर | रामनरेश सरवन (वेस्ट इंडीज) |
आयर्लंड क्रिकेट संघाने एप्रिल २०१० मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला. ते वेस्ट इंडीजविरुद्ध एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यांनी वेस्ट इंडीज इलेव्हन विरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामने आणि जमैका विरुद्ध एकच प्रथम श्रेणी सामना देखील खेळला.
एकदिवसीय मालिका
फक्त एकदिवसीय
१५ एप्रिल २०१० धावफलक |
आयर्लंड २१९ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २१३/४ (४४ षटके) |
केविन ओ'ब्रायन ५४ (५१) डेव्हिड बर्नार्ड ३/३२ (१० षटके) | रामनरेश सरवन १००* (११९) पीटर कोनेल १/२५ (८ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- वेस्ट इंडीजच्या डावात पावसामुळे खेळ थांबला. वेस्ट इंडीजने ४५ षटकांत २१३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले.