आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७ | |||||
इंग्लंड | आयर्लंड | ||||
तारीख | ५ मे – ७ मे २०१७ | ||||
संघनायक | आयॉन मॉर्गन | विल्यम पोर्टरफिल्ड | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ज्यो रूट (१२२) | विल्यम पोर्टरफिल्ड (९५) | |||
सर्वाधिक बळी | आदिल रशीद (६) | पीटर चेस (५) |
आयर्लंड क्रिकेट संघाने मे २०१७ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.[१] इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडच्या सरावाचा एक भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली होती.[१] इंग्लंडमध्ये हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळले.[२][३] इंग्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला. [४]
संघ
इंग्लंड[५] | आयर्लंड[६] |
---|---|
|
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
आयर्लंड १२६ (३३ षटके) | वि | इंग्लंड १२७/३ (२० षटके) |
ॲंड्रु बल्बिर्नि ३० (३८) आदिल रशीद ५/२७ (८ षटके) | ॲलेक्स हेल्स ५५ (३९ षटके) पीटर चेस ३/४४ (८ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
- हा आयर्लंडचा इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना.[७]
- लियाम प्लंकेटचा (इं) ५० वा एकदिवसीय सामना.[७]
- आदिल रशीदचे (इं) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[८]
२रा एकदिवसीय सामना
इंग्लंड ३२८/६ (५० षटके) | वि | आयर्लंड २४३ (४६.१ षटके) |
आयॉन मॉर्गन ७६ (७९) बॅरी मॅककॅर्थी २/६१ (१० षटके) | विल्यम पोर्टरफिल्ड ८२ (८३) लियाम प्लंकेट ३/२२ (८ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "२०१७ मध्ये इंग्लंड, आयर्लंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लॉर्ड्सवर इंग्लंड आयर्लंडशी मुकाबला करणार". इसीबी (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक एकदिवसीय मालिका खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड वि आयर्लंड: ज्यो रूटच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर यजमानांचा लॉर्ड्सवर मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडचा आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि चॅंपियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय संघातून रॅंकिन बाहेर; केव्हिन ओ'ब्रायन आणि स्टर्लिंगचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "आदिलचे पाच बळी ऐतिहासिक एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची वाताहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड वि आयर्लंड: ब्रिस्टलमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये यजमानांचा विजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.