Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२१-२२

आयर्लंड क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२१-२२
अमेरिका
आयर्लंड
तारीख२२ – ३० डिसेंबर २०२१
संघनायकमोनांक पटेलअँड्रु बल्बिर्नी
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावागजानंद सिंग (८७) लॉर्कन टकर (१४१)
सर्वाधिक बळीसौरभ नेत्रावळकर (५) बॅरी मॅककार्थी (४)
कर्टिस कॅम्फर (४)

आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी डिसेंबर २०२१ दरम्यान अमेरिकेचा दौरा केला. ही पहिलीच अशी मालिका होती की अमेरिकेने कसोटी देशाविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली. सर्व सामने फ्लोरिडा मधील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क येथे झाले. अमेरिकेबरोबरचे सामने झाल्यानंतर आयर्लंड वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर रवाना झाला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. अमेरिकेच्या पथकात कोव्हिड-१९चे संक्रमण झाल्याने एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२२ डिसेंबर २०२१
१४:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१८८/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६२/६ (२० षटके)
अमेरिका २६ धावांनी विजयी.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: समीर बांदेकर (अ) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: गजानंद सिंग (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
  • अमेरिका आणि आयर्लंड मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आयर्लंडने अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील कोणत्याही प्रकारात अमेरिकेने संपूर्ण सदस्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ऋत्विक बेहरा, मार्टी केन, सुशांत मोदानी, यासिर मोहम्मद आणि ऱ्यान स्कॉट (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

२३ डिसेंबर २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५० (१८.५ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१४१/७ (२० षटके)
लॉर्कन टकर ८४ (५६)
सौरभ नेत्रावळकर ३/३३ (३.५ षटके)
आयर्लंड ९ धावांनी विजयी.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: लॉर्कन टकर (आयर्लंड)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • आयर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • वत्सल वघेला (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२६ डिसेंबर २०२१
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
वि
सामना रद्द.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा

२रा सामना

२९ डिसेंबर २०२१
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
वि
सामना रद्द.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा

३रा सामना

३० डिसेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
अमेरिका Flag of the United States
वि
सामना रद्द.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा