आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१९-२०
आयर्लंड क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये, २०१९-२० | |||||
अफगाणिस्तान | आयर्लंड | ||||
तारीख | ६ – १० मार्च २०२० | ||||
संघनायक | असघर स्तानिकझाई | ॲंड्रु बल्बिर्नी | |||
२०-२० मालिका |
आयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध मार्च २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
आयर्लंड १७२/६ (२० षटके) | वि | अफगाणिस्तान १३३/५ (१५ षटके) |
पॉल स्टर्लिंग ६० (४१) रशीद खान ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- अफगाणिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील सामना होउ शकला नाही.
२रा सामना
अफगाणिस्तान १८४/४ (२० षटके) | वि | आयर्लंड १६३/६ (२० षटके) |
ॲंड्रु बल्बिर्नी ४६ (३५) मुजीब उर रहमान ३/३८ (४ षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
आयर्लंड १४२/८ (२० षटके) | वि | अफगाणिस्तान १४२/७ (२० षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- कैस अहमद (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.