आयर्लंडचे राजतंत्र
आयर्लंडचे राजतंत्र Rioghacht Éireann | ||||
| ||||
| ||||
राजधानी | डब्लिन | |||
राष्ट्रप्रमुख | आठवा हेन्री (पहिला) तिसरा जॉर्ज (अंतिम) | |||
इतर भाषा | आयरिश, इंग्लिश, स्कॉट्स |
आयर्लंड देश इ.स. १५४२ ते इ.स. १८०० सालांदरम्यान आयर्लंडचे राजतंत्र (आयरिश: Rioghacht Éireann) ह्या नावाने ओळखला जात असे. आठवा हेन्री हा आयर्लंडच्या राजतंत्राचा पहिला मान्यताप्राप्त राजा होता. इ.स. १८०१ साली आयर्लंडने ग्रेट ब्रिटनमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला व त्यामधून ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नवीन राज्य स्थापन करण्यात आले.