Jump to content

आयरिश भाषा

आयरिश
Gaeilge
स्थानिक वापरआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
Flag of the United States अमेरिका
कॅनडा ध्वज कॅनडा
लोकसंख्या ३.५ लाख
क्रम २००
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषा
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ga
ISO ६३९-२gle
ISO ६३९-३gle

आयरिश ही प्रामुख्याने आयर्लंड बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. आयरिश भाषा युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.

स्कॉटिश गेलिकमांक्स भाषांचा उगम आयरिशमधूनच झाला असे मानण्यात येते.


संदर्भ


हे सुद्धा पहा