आयपीफिल्टर
'आयपीफिल्टर (सामान्यतः आयपीएफ म्हणून म्हणतात) एक मुक्त-स्रोत सॉफ्टवेर पॅकेज आहे जे युनिक्स सारख्या अनेक ऑपरेटिंग सिस्टमसाठी फायरवॉल सेवा आणि नेटवर्क ॲड्रेस ट्रांसलेशन (एनएटी) प्रदान करते. याचा लेखक आणि सॉफ्टवेर व्यवस्थापक डॅरेन रीड आहे. आयपीफिल्टर हे दोन्ही आयपीव्ही४ आणि आयपीव्ही६ प्रोटोकॉलला सहाय्यीकृत करते आणि ते एक फायरवॉल आहे.
साचा:फायरवॉल सॉफ्टवेर