Jump to content

आयझॅक ओकपे

आयझॅक ओकपे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
आयझॅक ओचग्वू ओकपे
जन्म ७ जून, १९९५ (1995-06-07) (वय: २९)
कादुना, कादुना राज्य, नायजेरिया
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ६) २० मे २०१९ वि केनिया
शेवटची टी२०आ १५ ऑक्टोबर २०२३ वि रवांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाटी२०आटी-२०
सामने२१२५
धावा२४४३१८
फलंदाजीची सरासरी१४.३५१६.७३
शतके/अर्धशतके–/––/–
सर्वोच्च धावसंख्या३६३६
चेंडू३८३४१९
बळी१७१७
गोलंदाजीची सरासरी२७.२९३१.७६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी२/१२२/१२
झेल/यष्टीचीत३/-४/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ ऑक्टोबर २०२३

आयझॅक ओचग्वू ओकपे (७ जून, १९९५:कादुना, कादुना राज्य, नायजेरिया - ) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू आहे.[] एप्रिल २०१८ मध्ये, तो २०१८-१९ आयसीसी विश्व ट्वेंटी-२० आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या उत्तर-पश्चिम गटातील नायजेरियाच्या संघाचा भाग होता.[] सप्टेंबर २०१८ मध्ये, २०१८ आफ्रिका टी-२० कपसाठी नायजेरियाच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला.[] त्याने १४ सप्टेंबर २०१८ रोजी २०१८ आफ्रिका टी-२० चषकातून ट्वेंटी-२० पदार्पण केले.[]

संदर्भ

  1. ^ "Isaac Okpe". ESPN Cricinfo. 14 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC World Twenty20 Africa Region Qualifier A, 2018 - Nigeria: Batting and bowling averages". ESPN Cricinfo. 14 September 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Yellow Greens Departs the Shores of the Country for Africa T20 Cup in South South Africa". Nigeria Cricket. 10 September 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Pool D, Africa T20 Cup at Paarl, Sep 14 2018". ESPN Cricinfo. 14 September 2018 रोजी पाहिले.