Jump to content

आयकॉन खेळाडू

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्याला आपल्या शहराच्या संघा कडून खेळावे लागते. इतर खेळाडूं प्रमाणे आयकॉन खेळाडू लिलाव पद्धतीत सामिल नसतात. प्रत्येक आयकॉन खेळाडूला, त्याच्या संघातील सर्वात महागडया खेळाडू पेक्षा १५ % अधिक मानधन दिले जाईल.[१]

आयकॉन खेळाडूंची यादी

हे सुद्धा पहा

  • भारतीय प्रीमियर लीग

बाह्य दुवे

Official Indian Premier League Site

References