आयएनएस विद्युत (के४८)
Veer class corvette, currently in active service with the Indian Navy | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | corvette | ||
---|---|---|---|
चालक कंपनी |
| ||
उत्पादक |
| ||
जलयान दर्जा | |||
| |||
हा लेख वीर प्रकारची कॉर्व्हेट आयएनएस विद्युत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आयएनएस विद्युत.
आयएनएस विद्युत (के४८) ही भारतीय आरमाराची वीर प्रकारची क्षेपणास्त्रवाहू कॉर्व्हेट प्रकारची युद्धनौका आहे. पूर्णपणे देशी बनावटीची ही युद्धनौका १२ डिसेंबर, १९९२पासून सेवारत आहे.[१] विद्युत कोचीमध्ये ठाण मांडून असते.
या नौकेची बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे २७ मे, १९९० रोजी सुरू झाली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Commodore Stephen Saunders, ed. (2005). "India". Jane's Fighting Ships 2005-2006 (108th ed.). Coulsdon: Jane's Information Group. p. 323. ISBN 0710626924.