Jump to content

आयएनएस विजयदुर्ग (के७१)

आय.एन.एस. विजयदुर्ग (के७१) ही भारतीय आरमाराची दुर्ग प्रकारची पहिली कॉरव्हेट होती. ही नौका २५ डिसेंबर, १९७६ रोजी आरमारी सेवेत रुजू झाली व ३० सप्टेंबर, २००२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.[]

हे सुद्धा पहा

  • आयएनएस सिंधुदुर्ग
  • आयएनएस प्रहार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ नानुच्का २ वर्ग (दुर्ग), Indian Navy, २०११-०३-०३ रोजी पाहिले