Jump to content

आमूर ओब्लास्त

आमूर ओब्लास्त
Амурская область
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

आमूर ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आमूर ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाअतिपूर्व
राजधानीब्लागोवश्चेन्स्क
क्षेत्रफळ३,६३,७०० चौ. किमी (१,४०,४०० चौ. मैल)
लोकसंख्या९,०२,८४४
घनता२ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-AMU
संकेतस्थळhttp://www.amurobl.ru/

आमूर ओब्लास्त (रशियन: Амурская область ; आमूरस्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. आमूर नदी व झेया नदी यांच्या खोरांमध्ये वसलेल्या या ओब्लास्ताच्या उत्तरेस साखा प्रजासत्ताक, पूर्वेस खबारोव्स्क क्राय व ज्यूइश स्वायत्त ओब्लास्त, दक्षिणेस चीनची आंतरराष्ट्रीय सीमा व पश्चिमेस झबायकल्स्की क्राय आहेत.


बाह्य दुवे