Jump to content

आमी मंदिर

आमी मंदिर

नाव: आमी मंदिर
निर्माता: राजा दक्ष प्रजापती
देवता: देवी सती
स्थान: दिघवारा, सरन जिल्हा, बिहार, भारत
स्थापत्य: मंदीर, यज्ञ कुंड
निर्देशांक: 25°36′19″N 85°12′23″E / 25.60531°N 85.20629°E / 25.60531; 85.20629


आमी मंदिर, एक शक्तीपीठ म्हणून गणले जाते. हे देवी सतीचे हिंदू मंदिर आहे. जे भारतातील बिहारमधील सारण जिल्ह्यातील दिघवारा येथील प्रमुख गाव आमी येथे आहे.

दळण वळण

सर्वात जवळचे विमानतळ जयप्रकाश नारायण विमानतळ पाटणा हे सुमारे ५७ किलोमीटर (३५ मैल) अंतरावर आहे. मंदिरापासून किमी. आमी गाव राष्ट्रीय महामार्ग १९ च्या रस्त्याच्या कडेला आहे. हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रमुख शहरांना जोडते. दिघवारा हे आमीपासून जवळचे रेल्वे स्थानक आहे.

संदर्भ

बाह्य दुवे