आबेल टास्मान
आबेल टास्मान | |
---|---|
जन्म | इ.स. १६०३ लुट्येगास्ट, डच प्रजासत्ताक, पवित्र रोमन साम्राज्य |
मृत्यू | १० ऑक्टोबर, इ.स. १६५९ (वयः ५६) जाकार्ता, डच ईस्ट इंडीज |
राष्ट्रीयत्व | डच |
पेशा | शोधक, खलाशी |
प्रसिद्ध कामे | टास्मानिया, न्यू झीलंडचा शोध |
आबेल टास्मान (डच: Abel Tasman; इ.स. १६०३ - इ.स. १६५९) हा एक डच शोधक व खलाशी होता. डच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीस असताना त्यने केलेल्या इ.स. १६४२ व १६४४ मधील सागरी सफरींसाठी टास्मान ओळखला जातो. टास्मान ऑस्ट्रेलियाचे टास्मानिया हे बेट, न्यू झीलंड, फिजी तसेच प्रशांत महासागरामधील अनेक बेटांपर्यंत पोचलेला पहिला युरोपीय शोधक मानला जातो.