आबासाहेब (निःसंदिग्धीकरण)
१. नातवांनी 'आजोबा' शब्दाचे केलेले लघुरूप आबा
२. दादा (थोरला बंधू) पेक्षा कनिष्ठ बंधू
३. जमीनदाराच्या/थोर घराण्यातील द्वितीय पुत्रास असणारे आदरार्थी संबोधन - *आबासाहेब* / *आबाजी*
४. नाव माहीत नसणाऱ्या वयस्कर व्यक्तीस संबोधनासाठी वापरण्यात येणारा शब्द - *आबासाहेब* / *आबाजी*
आबा
- आबा गोविंदा महाजन : मराठी भाषेतील लेखक
- रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील - महाराष्ट्रातील राजकारणी
आबासाहेब
- आबासाहेब मुजुमदार
- भालचंद्र दिगंबर गरवारे आबासाहेब गरवारे
- आबासाहेब पटवर्धन पटवर्धनी पंचांग प्रवर्तक
- आबासाहेब वि. कल्याणकर साहित्यिक
- आबासाहेब शिदे स्वातंत्र्यसैनिक
आबासाहेब नावातील दुसरे नाव असलेल्या व्यक्ती
- गोविंदराव आबासाहेब घोरपडे
आबाजी
- आबाजी महादेव : शिवाजीच्या काळातील एक सरदार
- आबाजी सोनदेव डबीर (आबाजी सोनोपंत डबीर)
- आबाजी तुबाजी सानप : वारकरी
मधले नाव आबाजी असलेल्या व्यक्ती
- वसंत आबाजी डहाके : मराठी लेखक
- गुरुनाथ आबाजी कुलकर्णी : जी ए. कुलकर्णी, मराठी लेखक
- शंकर आबाजी भिसे : मराठी संशो्धक
- भगवान आबाजी पालव : चित्रपट अभिनेते-निर्माते भगवान यांचे पूर्ण नाव
- वामन आबाजी मोडक
- विश्वनाथ आबाजी खैरे : भाषा अभ्यासक
आबालाल
- आबालाल रहिमान चित्रकार
साहित्य-नाट्य-चित्रपट काल्पनिक पात्रे
- आबा गंगाधर टिपरे
संस्था
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय : पुण्यातील एम.ई.एस. महाविद्यालयाचे बदललेले नाव
- आबासाहेब अत्रे प्रशाला