Jump to content

आफ्रो-आशियन भाषासमूह

आफ्रो-आशियन भाषा

आफ्रो-आशियन किंवा आफ्रेशियन हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषासमूहामध्ये सुमारे ३०० भाषा असून त्या प्रामुख्याने मध्य पूर्व, उत्तर आफ्रिकाआफ्रिकेचे शिंग ह्या भूभागांत बोलल्या जातात.

प्रमुख उपसमूह

बाह्य दुवे