आफ्रिकन संघ
आफ्रिकन संघाचा ध्वज | |
आफ्रिकन संघातील देश | |
स्थापना | २५ मे १९६३ |
---|---|
मुख्यालय | अदिस अबाबा, इथियोपिया जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका |
सदस्यत्व | ५३ सदस्य |
अधिकृत भाषा | ७ |
आफ्रिकन संघ ही आफ्रिका खंडातील ५३ देशांची एक राजकीय संघटना आहे. मोरोक्को व्यतिरिक्त आफ्रिकेतील इतर सर्व देश आफ्रिकन संघाचे सदस्य आहेत.