Jump to content

आफ्रिकन फुटबॉल मंडळ

आफ्रिकन फुटबॉल मंडळ
Confederation of African Football (इंग्रजी)
Confédération Africaine de Football (फ्रेंच)
الإتــحــاد الأفــريــقــي لــكــرة الـقـدم (अरबी)
लघुरूप सी.ए.एफ.(CAF)
स्थापना १९५७
प्रकार क्रीडा संघ
मुख्यालयकैरो, इजिप्त
सदस्यत्व
५६ देश
पालक संघटना
फिफा
संकेतस्थळCAF.com

आफ्रिकन फुटबॉल मंडळ (संक्षिप्त: सी.ए.एफ.) ही आफ्रिका खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या आफ्रिकेतील ५६ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत.

सदस्य संघ

५४ स्थायी सदस्य

  • अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया - 1964
  • बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना - 1976
  • कामेरूनचा ध्वज कामेरून - 1963
  • चाडचा ध्वज चाड - 1964
  • Flag of the Democratic Republic of the Congo डी.आर. काँगो - 1964
  • इजिप्तचा ध्वज इजिप्त - 1957
  • इथियोपियाचा ध्वज इथियोपिया - 1957
  • घानाचा ध्वज घाना - 1958
  • केन्याचा ध्वज केन्या - 1968
  • लीबियाचा ध्वज लीबिया - 1965
  • मालीचा ध्वज माली - 1963
  • मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को - 1959
  • नायजरचा ध्वज नायजर - 1964
  • साओ टोमे व प्रिन्सिपचा ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप - 1986
  • सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन - 1967
  • दक्षिण सुदानचा ध्वज दक्षिण सुदान - 2012[]
  • टांझानियाचा ध्वज टांझानिया - 1964
  • युगांडाचा ध्वज युगांडा - 1960

  • अँगोलाचा ध्वज अँगोला - 1980
  • बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासो - 1964
  • केप व्हर्देचा ध्वज केप व्हर्दे - 2000
  • Flag of the Comoros कोमोरोस - 2005
  • कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर - 1960
  • इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज इक्वेटोरीयल गिनी - 1986
  • गॅबनचा ध्वज गॅबन - 1967
  • गिनीचा ध्वज गिनी - 1963
  • लेसोथोचा ध्वज लेसोथो - 1964
  • मादागास्करचा ध्वज मादागास्कर - 1963
  • मॉरिटानियाचा ध्वज मॉरिटानिया - 1968
  • मोझांबिकचा ध्वज मोझांबिक - 1980
  • नायजेरियाचा ध्वज नायजेरिया - 1960
  • सेनेगालचा ध्वज सेनेगाल - 1964
  • सोमालियाचा ध्वज सोमालिया - 1963
  • सुदानचा ध्वज सुदान - 1957
  • टोगोचा ध्वज टोगो - 1964
  • झांबियाचा ध्वज झांबिया - 1964

  • बेनिनचा ध्वज बेनिन - 1969
  • बुरुंडीचा ध्वज बुरुंडी - 1972
  • Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक - 1965
  • Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक - 1966
  • जिबूतीचा ध्वज जिबूती - 1994
  • इरिट्रियाचा ध्वज इरिट्रिया - 1998
  • गांबियाचा ध्वज गांबिया - 1966
  • गिनी-बिसाउचा ध्वज गिनी-बिसाउ - 1986
  • लायबेरियाचा ध्वज लायबेरिया - 1962
  • मलावीचा ध्वज मलावी - 1968
  • मॉरिशसचा ध्वज मॉरिशस - 1963
  • नामिबियाचा ध्वज नामिबिया - 1992
  • रवांडाचा ध्वज रवांडा - 1978
  • Flag of the Seychelles सेशेल्स - 1986
  • दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका - 1957 1 & 1992
  • इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी - 1978
  • ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया - 1960
  • झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे - 1980

२ अतिरिक्त सदस्य

  • रेयूनियोंचा ध्वज रेयूनियों - 1993

  • झांझिबारचा ध्वज झांझिबार - 2004

आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ South Sudan admitted as a member of CAF, SuperSport.com, Retrieved 10 February 2012.