Jump to content

आफताब आलम

आफताब आलम (३० नोव्हेंबर, १९९२:कंदहार, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.