Jump to content

आपलं अल्फा पुरस्कार

आपलं अल्फा पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ता अल्फा टीव्ही मराठी
सूत्रसंचालनभरत दाभोळकर
Highlights
सर्वाधिक विजेतेवादळवाट (५)
सर्वाधिक नामांकनेअवंतिका (१६)
विजेती मालिकावादळवाट
Television/radio coverage
Network अल्फा टीव्ही मराठी

आपलं अल्फा पुरस्कार (इंग्लिश: Aapla Alpha Award) डाबर वाटिका यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २००४ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १४ ऑगस्ट २००४ रोजी संपन्न झाला. भरत दाभोळकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ७.५ असा सर्वोच्च टीव्हीआर मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले.[][]

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट खलनायकसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखासर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुषसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री
  • संपदा जोगळेकर – नमस्कार अल्फा
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रमसर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
  • आमने सामने
    • नमस्कार अल्फा
    • अल्फा स्कॉलर्स
    • अल्फा बातम्या
    • जागर
  • गुडमॉर्निंग महाराष्ट्र
    • कॅम्पस - अ फेअर वॉर
    • मानसी तुमच्या घरी
    • हाऊसफुल्ल
    • होम स्वीट होम
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा
सर्वोत्कृष्ट सोहळा

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
१६ अवंतिका
१५ वादळवाट
१० श्रीयुत गंगाधर टिपरे
बंधन
चक्रव्यूह - एक संघर्ष
मेघ दाटले
साहेब बीबी आणि मी
घडलंय बिघडलंय
हसा चकट फू
साईबाबा
हाऊसफुल्ल
आमने सामने
कॅम्पस - अ फेअर वॉर
अल्फा स्कॉलर्स
नमस्कार अल्फा
मानसी तुमच्या घरी
होम स्वीट होम
अल्फा बातम्या
जागर
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
सूरताल
नक्षत्रांचे देणे
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
वादळवाट
अवंतिका
श्रीयुत गंगाधर टिपरे
बंधन
साहेब बीबी आणि मी
नक्षत्रांचे देणे
साईबाबा
हसा चकट फू
घडलंय बिघडलंय
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
आमने सामने
कॅम्पस - अ फेअर वॉर
नमस्कार अल्फा

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Alpha Marathi's Apla Alpha records 7.5 TVRs in Maharashtra". Indian Television (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Alpha Marathi celebrates 5th birthday with Apla Alpha Awards". Indian Television (इंग्रजी भाषेत).