Jump to content

आना इवानोविच

आना इवानोविच
देशसर्बिया ध्वज सर्बिया
वास्तव्यबासल, स्वित्झर्लंड
जन्म ६ नोव्हेंबर, १९८७ (1987-11-06) (वय: ३६)
बेलग्रेड, युगोस्लाव्हिया
उंची ६ फुट १ इंच
सुरुवात २००३
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 480–225
अजिंक्यपदे ११
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (९ जून २००८)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १४
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम फेरी (२००८)
फ्रेंच ओपनविजेती (२००८)
विंबल्डन उपांत्य फेरी (२००७)
यू.एस. ओपन उपांत्य-पूर्व फेरी (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन 30–35
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.


आना इवानोविच तथा आना श्वाइनस्टाइगर (सर्बियन: Ана Ивановић; ६ नोव्हेंबर १९८७, बेलग्रेड) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. २००८ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी व एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली आना सध्या १९व्या क्रमांकावर आहे.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती२००७फ्रेंच ओपनClayबेल्जियम जस्टिन हेनिन६–१, ६–२
उप-विजेती२००८ऑस्ट्रेलियन ओपनHardरशिया मारिया शारापोव्हा७–५, ६–३
विजेती२००८फ्रेंच ओपनClayरशिया दिनारा साफिना६–४, ६–३

बाह्य दुवे