Jump to content

आनंद शर्मा

आनंद शर्मा

आनंद शर्मा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे नेता असून राज्यसभेत हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

विदेश राज्य मंत्री

राज्यसभेत ते वर्तमान राज्य मंत्री आहेत. परराष्ट्र खात्यात. व्यवसायाने ते एक वकील आहेत.

बाह्य दुवे