आधुनिकीकरण
आधुनिकीकरण
आधुनिकीकरण म्हणजे अर्थ व्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक व रचनात्मक बदलांची प्रक्रिया होय. संस्थात्मक बदल हे आधुनिकीकरणाचा पाया ठरतात. आधुनिकीकरणात नवीन बदले, उत्पादन तंत्र व पद्धती यांना महत्त्व प्राप्त होते. आधुनिकीकरणात आधुनिकचा दुसऱ्या बाजूने विचार करताना शेती क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करून औदोयागिकरणाला प्राधान्य देणे म्हणजे आधुनिकीकरण होय.
भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रतील आधुनिकीकरणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते.