Jump to content

आदी जनजाती (अरुणाचल प्रदेश)

आदी जनजाती हा भारत देशाच्या ईशान्य दिशेकडे असलेल्या अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध आदिम जनसमूह आहे.