Jump to content

आदिल जस्सावाला

आदिल जस्सावाला (१९४०:मुंबई, महाराष्ट्र - ) इंग्लिश भाषेत लिहिणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या ट्राईंग टू से गुडबाय या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.