आंतरराष्ट्रीय कालविभाग
जगात स्थानिक प्रमाणवेळेसाठी खालील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय कालविभाग अस्तित्त्वात आहेत:
यूटीसी - ११:००
यूटीसी - १०:००
- कूक द्वीपसमूह (NZ)
- टोकेलाउ (NZ)
- फ्रेंच पॉलिनेशिया
- अमेरिका
यूटीसी - ९:००
- अमेरिका
यूटीसी - ८:०० (पॅसिफिक प्रमाणवेळ)
- सिऍटल, वॉशिंग्टन, सान फ्रांसिस्को, सान होजे, लॉस एंजेल्स, व्हॅनकुवर
यूटीसी - ७:०० (माउंटन प्रमाणवेळ)
यूटीसी - ६:०० (सेंट्रल प्रमाणवेळ)
- शिकागो, ह्युस्टन, डॅलस, मिनीयापोलिस, विनिपेग, मेक्सिको सिटी, सांतियागो
यूटीसी - ५:०० (इस्टर्न प्रमाणवेळ)
यूटीसी - ४:३०
- काराकास
यूटीसी - ४:००
- पोर्तो रिको, ग्रीनलॅंड, जॉर्जटाउन, पोर्ट ऑफ स्पेन
यूटीसी - ३:३०
- न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर
यूटीसी - ३:००
- बुएनोस आइरेस, रियो दि जानेरो, साओ पाउलो
यूटीसी
यूटीसी + १:००
यूटीसी + २:००
- अथेन्स, कैरो, इस्तंबूल, हेलसिंकी, जेरुसलेम, जोहान्सबर्ग
यूटीसी + ३:००
यूटीसी + ३:३०
यूटीसी + ४:००
यूटीसी + ४:३०
यूटीसी + ५:००
यूटीसी + ५:३० (भारतीय प्रमाणवेळ)
यूटीसी + ५:४५
यूटीसी + ६:००
यूटीसी + ६:३०
यूटीसी + ७:००
यूटीसी + ८:००
- बीजिंग, शांघाई, सिंगापूर, क्वालालंपूर, हॉंगकॉंग
यूटीसी + ८:३०
- प्यॉंगयांग
यूटीसी + ९:००
- तोक्यो, सेउल