Jump to content

अर्थक्रांती प्रतिष्ठान

अर्थक्रांती प्रतिष्ठान ही प्रचलित कर प्रणाली पूर्णतः काढून टाकणे, सर्वस्तरीय सरकारी महसूलसाठी ’बँक व्यवहार कर’ हा एकमेव कर लागू करणे, उच्च मूल्याच्या नोटा सरसकट बंद करणे, रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर ठेऊ नये आणि विशिष्ट मर्यादेपर्यतच्याच रोखीच्या व्यवहारांना मान्यता देणे आदी मुद्यांचा प्रचार करणारी संस्था आहे.

या प्रतिष्ठानने ‘अर्थपूर्ण’ नावाचे मराठी मासिक नोव्हेंबर, इ.स. २०१० पासून सुरू केले असून ते पुण्यातून प्रसिद्ध होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ यमाजी मालकर. "अर्थसूत्र". १ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे