Jump to content

अनंतपूर जिल्हा

अनंतपूर जिल्हा
అనంతపురం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा
अनंतपूर जिल्हा चे स्थान
अनंतपूर जिल्हा चे स्थान
आंध्र प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यआंध्र प्रदेश
मुख्यालयअनंतपूर
तालुके६३
क्षेत्रफळ
 - एकूण १९,१३० चौरस किमी (७,३९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४०,८३,३१५ (२०११)
-साक्षरता दर६४.२८
-लिंग गुणोत्तर९७८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघअनंतपूर, हिंदुपूर


लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर

अनंतपूर हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. अनंतपूर येथे अनंतपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

चतुःसीमा

अनंतपूर जिल्हा आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील रायलसीमा प्रदेशात स्थित असून त्याच्या पश्चिमेस कर्नाटक तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७ अनंतपूर जिल्ह्यातून धावतो.

बाह्य दुवे