Jump to content

अझहर अली

अझहर अली
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावअझहर अली
उपाख्यअज्जू
जन्म१९ फेब्रुवारी, १९८५ (1985-02-19) (वय: ३९)
कोट राधा किशन, पंजाब,पाकिस्तान
उंची५ फु ९ इं (१.७५ मी)
विशेषताफलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतलेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.७९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२०११-२०१३ लाहोर ईगल्स
२०१४-२०१५ लाहोर लायन्स
२०१६-सद्य लाहोर कलंदर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ४९ ३९ १३६ १३९
धावा ३७२२ १४५८ ८४०६ ५०५२
फलंदाजीची सरासरी ४३.२७ ४०.५० ३९.४६ ४९.५२
शतके/अर्धशतके १०/२० २/९ २८/३३ १३/२९
सर्वोच्च धावसंख्या २२६ १०२ २२६ १३२*
चेंडू ४५० २५८ २६६४ २३७०
बळी ४० ६१
गोलंदाजीची सरासरी ७७.२५ ६५.०० ४०.६५ ३५.२४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/४९ २/२६ ४/३४ ५/२३
झेल/यष्टीचीत ५२/- ४/- १२०/- ३३/-

२२ सप्टेंबर, इ.स. २०१६
दुवा: [अझहर अली क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

अझर अली (उर्दू: اظہر علی; जन्म १९ फेब्रुवारी १९८५ रोजी लाहोर, पंजाब) हा पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून सुद्धा नियुक्त केले गेले आहे.[] जुलै २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने लॉर्डस मैदानावर पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. अझहर उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि तो एक अर्ध-वेळ लेग-ब्रेक गोलंदाज आहे. तो लाहोर, लाहोर ब्लूज, लाहोर व्हाईट्स, अब्बोत्ताबाद, खान रिसर्च लॅबॉरेट्रीज, पंजाब आणि हंटली (स्कॉटलंड) ह्या संघांकडून खेळला आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "अझहर अली". ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट आर्काइव्हचे स्वग्रह". ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.