Jump to content

अएन

अएन
Aisne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

अएनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अएनचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपिकार्दी
मुख्यालयलॉं (Laon)
क्षेत्रफळ७,३६९ चौ. किमी (२,८४५ चौ. मैल)
लोकसंख्या५,३९,८७०
आय.एस.ओ. ३१६६-२FR-02
संकेतस्थळ७३
अएनचा नकाशा

अएन (फ्रेंच: Aisne) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ असून, तेथून वाहणाऱ्या अएन नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

बाह्य दुवे