Jump to content

अँग्विला

ॲंग्विला
Anguilla
ॲंग्विलाचा ध्वजॲंग्विलाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ॲंग्विलाचे स्थान
ॲंग्विलाचे स्थान
ॲंग्विलाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीद व्हॅली
अधिकृत भाषाइंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १०२ किमी (२२०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १३,४७७ (२१२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१३२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १०.८९ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनपूर्व कॅरिबियन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१AI
आंतरजाल प्रत्यय.ai
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२६४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ॲंग्विला हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागामधील Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डमचा एक प्रांत आहे. हा प्रांत ॲंग्विला ह्याच नावाचे एक मोठे बेट व इतर अनेक लहान बेटे मिळून तयार झाला आहे.